Vyoshree Yojana: मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू झालेली आहे या योजनेचा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनही अर्ज करू शकता. योजनेसाठी पात्र असलेल्या नागरिकांना शासन त्यांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा करणार आहे. या योजनेची अट ही 65 वर्षापेक्षा जास्त असलेले नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
महाराष्ट्र शासनाने सादर केलेला अर्ज हा अतिशय सोपा आणि तुमच्या मोबाईलवर आहे. हा ऑनलाइन अर्ज भरणे तुम्हाला खूपच सोपं वाटेल. मोबाईलद्वारे अर्ज केल्यानंतर त्या अर्जाचा एक प्रिंट काढून सांगितलेल्या पत्त्यावरती कागदपत्रे तो अर्ज पाठवायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्या सेतू मध्ये जाण्याची गरज नाही तसेच कुठे लाईन लावून उभे राहण्याची गरज नाही शासनाने तुमच्यासाठी खूपच सोपे काम केले आहे. तुम्ही हा अर्ज घरबसल्या भरू शकता
महिलांना लाडकी बहीण योजनेचे 1500 हजार रुपये प्रति महिना आणि मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण कार्यक्रम योजनेअंतर्गत तरुणांना दहा हजार रुपये प्रति महिना तरुणांना सरकार अशा पद्धतीने मदत करत आहे तर आता ज्येष्ठ नागरिकांना देखील योजना दाखवून दिले आहेत. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत 3 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहेत. परंतु या योजनेचा अर्ज करणे हे खूपच सोपे आहे. ऑनलाइन अर्ज कसा करायचा यासाठी तुम्हाला खालील प्रमाणे अर्जाच्या काही लिंक दिली आहेत याबद्दल सविस्तर माहिती घ्या
सरकारने खास ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑनलाईन अर्जाची लिंक आणि जीआर ची लिंक तसेच देणार आहे pdf स्वरूपाची स्वरूपाचे अर्जाची लिंक या सर्व अशी सर्व माहिती आम्ही देणार आहोत.
ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या योग्य पात्रता
ज्या नागरिकांचे वय 65 वर्षे आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे नागरिक या योजनेसाठी पात्र असणार आहेत. त्याचबरोबर अजून एकीकडे त्यांच्या आधार कार्ड असणे खूप गरजेचे आहे. जर आधार कार्ड नसेल तर आधार कार्ड काढलेली पावती असावी किंवा संदर्भातील पावती असेल तरीही देखील तुम्हाला अर्ज करता येईल. Vyoshree Yojana