Viral video: एका चिमुकलिला वर्गात झोप सुधरेना, शेवट घडला असा प्रकार… पहा मजेशीर व्हायरल व्हिडिओ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Viral video: शाळेत असताना ही चिमुकली वर्गात झोप घेत आहे. बहुतेक लहान मुले शाळेत गेले की मागच्या मागे झोपून जातात तसाच हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ती बसल्या बसल्या मस्त डुकल्या घेत आहे.

सर्वांच्या आयुष्यात असे क्षण घडतात जे की अस्मरणीय असतात खास करून शाळेमध्ये घडणारे, घडलेला एखादा प्रसंग कधीतरी आठवला की चेहरावर अलगद हसू येतात. त्यावेळेस असे वाटते की आपण किती वेंधळे होतो. असाच एक व्हिडिओ याची मुलीचा व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वांनाच स्वतःचे बालपण आठवेल 

हा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून कोणालाही हसू आवरणार नाही. या व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की विद्यार्थी खाली बसलेले आहेत. आणि या विद्यार्थ्यांपैकी ही चिमुकली झोप घेत आहे. डुबली घेता घेता या चिमुकलीचा तोल जातो. ती खाली पडते आणि तिला पटकन जाग येते. सर्व विद्यार्थ्यांना आणि व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीला पाहून तिला हसू आवरत नाही. ती खूपच गोड हसताना दिसत आहे. तिच्या हसण्यावरून तुम्हालाही हसून आवडणार नाही. हा व्हिडिओ खूपच व्हायरल होताना दिसत आहे.

 

 

Leave a Comment