Yashshree Murder Case: धक्कादायक घटनेनंतर कुटुंबांन सांगितली दुसरी बाजू..!! यशश्रीसोबत दाऊद एवढा क्रूर का वागला…

Yashshree Murder Case

Yashshree Murder Case: नवी मुंबई या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे अनेक तरुण मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यशश्री शिंदे या वीस वर्षाच्या तरुणीवर अत्यंत क्रूरपणे हल्ला करून हत्या करण्यात आली आहे. तसेच यशश्री शिंदे या मयंत कुटुंबीयांनी गुरुवारी आमची मुलगी बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांकडे दिली होती. मात्र त्यानंतर शुक्रवारी … Read more