Women Entrepreneurs: खुशखबर महिलांना उद्योगासाठी मिळणार 50 लाखापर्यंत अनुदान..!! लगेच पहा योजनेची संपूर्ण माहिती
Women Entrepreneurs: नमस्कार मित्रांनो, औद्योगिक विकासासाठी राज्यात तयार करण्यात आलेल्या पोषक वातावरणाचा लाभ महिला उद्योजकांना मिळावा आणि त्यातून महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन मिळावे यासाठी विशेष धोरण राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय 2017 मध्ये घेण्यात आला होता. आणि आता पुन्हा या योजनेला गती देण्यासाठी सरकारकडून यावर्षी वीस लाखापासून ते कोटी पर्यंत अनुदान देय आहे. वाशिम जिल्हा ड प्लस वर्गवारीत … Read more