washing machine वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुतल्याने प्रचंड वीज बिल येते? मग ही ट्रिक वापरा

washing machine

washing machine आता बहुतेक लोकांकडे वॉशिंग मशीन आहेत. कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर केला जातो, ते कपडे चांगले धुते. वॉशिंग मशिनमध्ये वॉशिंग पावडर आणि पाणी घाला, नंतर टाइमर (वीज बिल) सेट करा. कपडे आपोआप धुतले जातात. मशिनमध्ये कपडे धुण्यास आणि पूर्णपणे कोरडे होण्यासाठी 30 ते 40 मिनिटे लागतात. त्यामुळे हाताने कपडे धुण्याचा वेळही वाचतो. पण … Read more