Vinesh Phogat News: शरीरातून रक्त काढल्यानंतर किती वजन कमी होतं? विनेशने पण तेच केलं होतं, पण
Vinesh Phogat News: भारताला पॅरिस मधून मोठी धक्कादायक बातमी काल आली आहे. या बातमीमुळे चक्क भारताचं हक्काचं गोल्ड मेडल हातातून निसटून गेले आहे. ही धक्कादायक बातमी भारताला कळल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. विनेश या महिला कुस्तीपटूचे वजन जर जास्त होते तर तिला सेमी फायनल मध्ये कसे खेळायला मिळाले? जास्त वजन होते तर तिला वजन कमी … Read more