UPSC Exam Timetable: UPSC मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर!! परीक्षेची तारीख आणि वेळ तपासा

UPSC Exam Timetable

UPSC Exam Timetable: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC परीक्षा दिनांक 2024) मुख्य परीक्षा 2024 मध्ये बसलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट उपलब्ध आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने IAS मुख्य परीक्षेसाठी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेत परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार नागरी सेवा मुख्य परीक्षा दि. 20, 21, 22, 28 आणि 29 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे. … Read more