T-20 world cup final: आज फायनल मध्ये पावसाचे विघ्न आल्यास कोणाला मिळणार विजेतेपद? काय आहे आयसीसीचा नियम पहा संपूर्ण माहिती

T-20 world cup final

T-20 world cup final: नमस्कार मित्रांनो, आज टी-20 विश्वचषकचा शेवटचा सामना म्हणजेच फायनल मॅच आहे. हा सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो मागील सामना म्हणजेच भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्यांमध्ये पाऊस आला होता. आणि पाऊस आल्यामुळे हा सामना निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ सुरू राहिला. आणि या सामन्यासाठी  आयसीसी ने राखीव दिवस … Read more