ST Free Pravas Yojana: अरे वा..!! श्रावण महिन्यात तीर्थक्षेत्रांना एसटीने फिरण्याची मोफत संधी, असा घ्या या योजनेचा लाभ

ST Free Pravas Yojana

ST Free Pravas Yojana: नमस्कार मित्रांनो, श्रावण महिना हा सर्व शुभ दिवसांचा महिना असतो. या महिन्यात अनेक जण बाहेर फिरण्यासाठी जातात. त्याचबरोबर या महिन्यात अनेक जण दुकानांचे उद्घाटन किंवा एखादे शुभ कार्य करण्यास सुरुवात करतात. कारण हा महिना शुभ असल्यामुळे सर्वजण या महिन्यांमध्ये कोणते ना कोणते कार्य करण्यासाठी इच्छुक असतो. जर तुम्ही श्रावण महिन्यात तीर्थक्षेत्रांना … Read more