ST Bus Live Update: नागरिकांना मोबाईलवर कळणार एसटी कुठे थांबली? कधीपर्यंत गावात येईल? लगेच हे ॲप डाऊनलोड करा
ST Bus Live Update: नमस्कार मित्रांनो, एसटी महामंडळाने सर्वसामान्य नागरिकांसाठी खूपच उपयुक्त अशी ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली आहे. या डिजिटल युगात ही प्रक्रिया खूपच सुप्रसिद्ध होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या नवीन तंत्रज्ञानाचा वापर एसटी महामंडळाने खूपच चांगल्या कामासाठी केला आहे. यामुळे आता नागरिकांना एसटी कुठे थांबली आहे? आपल्या गावामध्ये एसटी किती वाजेपर्यंत येईल? त्याचबरोबर … Read more