SBI Bank Update: एसबीआयच्या या एफडी वर मिळणार बंपर व्याज, एसबीआयने आणली नवीन अमृत वृष्टी योजना
SBI Bank Update: नमस्कार मित्रांनो, एसबीआय बँकेच्या ग्राहकांना खुश करण्यासाठी एसबीआय कडून पुन्हा एकदा नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच या योजनेमध्ये नागरिकांना 7.25 टक्के पर्यंत वार्षिक व्याज मिळणार आहे. आणि या योजनेचे नाव हे अमृत वृष्टी योजना आहे. चला तर मग जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर माहिती… स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील … Read more