Savings Group Scheme: बचत गट धारकांना मिळणार 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर, जाणून घ्या सविस्तर माहिती
Savings Group Scheme: नमस्कार मित्रांनो आज आम्ही या बातमीमध्ये तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. या बातमीमध्ये तुम्हाला अशी माहिती सांगणार आहोत की ती तुमच्यासाठी खूपच उपयुक्त आहे. मित्रांनो बचत गट म्हंटलं तर सर्वात जास्त यामध्ये महिलांचा या मध्ये समावेश असतो. बचत गटाच्या धारकांना सरकार 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर देणार अशी माहिती समोर आली … Read more