Nukasan Bharapai GR: या सर्व शेतकऱ्यांना मिळणार दुप्पट नुकसान भरपाई नवीन शासन निर्णय आला, लगेच पहा आजचा शासन निर्णय
Nukasan Bharapai GR: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही एक खूपच आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारकडून आता सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत महत्त्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. हा शासन निर्णय 2024 रोजी घोषित करण्यात आला असून यामध्ये अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक घटनेमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई … Read more