New District list: महाराष्ट्र मध्ये नवीन 22 जिल्ह्याची निर्मिती होणार, लगेच पहा नवीन जिल्ह्यांची यादी
New District list: नमस्कार मित्रांनो, आपल्या देशभराचा इतिहास पाहिला तर आपल्या भारतामधून दुसरे देश देखील स्वतंत्र झाले. तसेच महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर सुरुवातीला महाराष्ट्र आणि गुजरात एकच राज्य म्हणून संबोधले जात होते. परंतु काही काळानंतर यामध्ये राज्य विभागण्याचा निर्णय झाला. त्यावेळी महाराष्ट्र राज्याला मराठी राज्य म्हणून संबोधले गेले. आणि गुजरातला गुजराती असे मानले गेले. यामुळे … Read more