Monsoon Rains: मान्सूनच्या सततच्या पावसामुळे कपडे सुकत नाहीत, कुंबट वास येतो? या 2 पद्धतीचा वापर करून झटपट वाळतील कपडे

Monsoon Rains

Monsoon Rains: नमस्कार, यावर्षी मान्सूनचे आगमन लवकर झाले. त्याचबरोबर या माणसांच्या पावसामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा फायदा झाला. त्याचबरोबर या पावसानंतर सर्व शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड तसेच इतर पिकांची पेरणी पूर्ण केली आहे. आणि त्याचबरोबर शेती कामांना गती मिळाली आहे. परंतु पाऊस असल्याकारणाने अनेकांना आपल्या छतावर किंवा घरासमोरील पटांगणात कपडे सुकण्यासाठी टाकता येत नाहीत. त्याचबरोबर आपण … Read more