Loan Waiver News: तुमच्या बँक खात्यात प्रोत्साहनपर अनुदानाचे पन्नास हजार रुपये जमा झाले..? लगेच पहा लाभार्थी यादीत नाव

Loan Waiver News

Loan Waiver News: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्य सरकारने शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मोठी घोषणा केली होती. त्याचबरोबर हे अनुदान आता शेतकऱ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने जमा होत आहे. त्याचबरोबर सरकारने अधिकृत पोर्टलवर कोणत्या शेतकऱ्यांना हे अनुदान दिले जाणार आहे याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. ही माहिती देखील तुम्ही पाहू शकता मित्रांनो गेल्या वर्षी … Read more