Ldaka Bhau Yojana: लाडका भाऊ योजनेत मोठा बदल..!! तरुणांना आता अगदी सोप्या पद्धतीने करता येणार ऑनलाइन अर्ज, लगेच पहा संपूर्ण माहिती

Ldaka Bhau Yojana

Ldaka Bhau Yojana: नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र मध्ये मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना सुरू केली आहे. त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुणांकडून अर्ज देखील मागवले आहेत. या योजनेअंतर्गत ज्या तरुणांची बारावी झाली आहे त्यांना दरमहा सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. तसेच या तरुणाचा डिप्लोमा पूर्ण झाला आहे त्यांना आठ हजार रुपये दिले … Read more