Land Aadhar Card जमिनीसाठीही आधार कार्ड मिळणार, भू आधार योजना येणार
Land Aadhar Card विध जमीन सुधारणांचा एक भाग म्हणून, सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व जमिनींसाठी भू आधार योजना लागू करण्याचा प्रस्ताव दिला. जमिनीच्या सर्व नोंदी डिजिटल करणे हा या योजनेचा उद्देश आहे. आधार कार्डप्रमाणेच सहा कोटी शेतकऱ्यांच्या जमिनींना युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (यूआयडी) दिला जाणार आहे. हे भू आधार कार्ड असेल. ही … Read more