HDFC Bank Scholarship: पहिली ते ग्रॅज्युएट सर्व विद्यार्थ्यांना मिळणार 75 हजार रुपये स्कॉलरशिप, लगेच ऑनलाईन अर्ज करा
HDFC Bank Scholarship: नमस्कार मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी पाहणार आहोत. मित्रांनो ही बातमी सर्व विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाचे असणार आहे. कारण एचडीएफसी बँक द्वारे आत्ताच नवीन स्कॉलरशिप योजना सुरू करण्यात आली आहे. आणि तसेच या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली जाणार आहे. तसेच एचडीएफसी कडून या स्कॉलरशिप योजनेचे … Read more