Haridwar Viral Video: हरिद्वारमध्ये पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये लाखो करोडोच्या गाड्या वाहून गेल्या, लगेच पहा व्हायरल व्हिडिओ

Haridwar Viral Video

Haridwar Viral Video: नमस्कार मित्रांनो, सध्या पावसामुळे सर्वत्र वातावरण हे खूपच चांगले झाले आहे. परंतु अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळे लाखो करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर या अविश्वसनीय झालेल्या पावसामुळे अनेक जणांचा जीव देखील गेला आहे. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की, स्विफ्ट गाड्या तसेच … Read more