Free Elelctricity Yojana: मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय..!! ऑगस्ट पासून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज, लगेच पहा शासन निर्णय
Free Elelctricity Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यामधील मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज ही एक महत्त्वाची योजना ठरणार आहे. कारण या योजनेअंतर्गत राज्यातील तब्बल 47.41 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा केला जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे शासन निर्णय. … Read more