Eggplant farming: शेतकऱ्यांनो वांग्याची शेती तुम्हाला बनवेल करोडपती, फक्त अशा पद्धतीने व्यवस्थापन करा
Eggplant farming: आजच्या या डिजिटल युगामध्ये सर्वकाही डिजिटल होत चालले आहे. तसेच शेती देखील मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहे. म्हणजेच ज्या ठिकाणी दहा मजूर काम करून एक दिवसात पूर्ण काम करायचे. आता तेच काम एक मजूर लावून यंत्राच्या सहाय्याने काही घंटातच काम होते. त्याचबरोबर कापूस वेचणी, ऊस तोड आणि सोयाबीन काढणी अशा इत्यादी गोष्टींसाठी मशीनचा … Read more