CM Ladaka Bhau Yojana: मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेत मोठा बदल..!! आता या तरुणांना देखील मिळणार 10 हजार रुपये, लगेच पहा नवीन शासन निर्णय

CM Ladaka Bhau Yojana

CM Ladaka Bhau Yojana: नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेला महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर विरोधी पक्षाचे नेते म्हणाले की, बहिणीसाठी योजना काढली परंतु भावाला काहीही दिले नाही. त्यानंतर आपल्या स्वराज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या भावासाठी देखील नवीन योजना सुरू केली. या योजनेमुळे बारावी उत्तीर्ण तरुणांना दरमहा … Read more