Budget 2024: केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात मिळणार शेतकऱ्यांना एवढ्या सुविधा..!! लगेच पहा नवीन अर्थसंकल्प यादी

Budget 2024

Budget 2024: नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारने आत्ताच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते 202425 या आर्थिक वर्षासाठी महत्त्वपूर्ण अर्थसंकल्प सादर केला आहे. आणि या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी देखील मोठमोठ्या घोषणा करण्यात आले आहेत. तसेच हा अर्थसंकल्प भारताला विशेष बनवण्यासाठी असलेला पाया आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. चला तर मग जाणून घेऊया या अर्थसंकल्पात भारतातील … Read more