Kamgar Yojana बांधकाम कामगार योजना 2024: पात्रता, फायदे अर्ज कसा करायचा पहा लगेच
Kamgar Yojana महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे, ज्याचे नाव बांधकाम कामगार योजना आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना राज्य सरकारकडून 2000 ते 5000 रुपयांपर्यंतची रक्कम आर्थिक मदत म्हणून दिली जाईल. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व बांधकाम कामगारांना लाभ मिळणार आहे. बांधकाम कामगार योजना काय आहे महाराष्ट्र बंधकाम कामगार योजना … Read more