ST Free Pravas Yojana: नमस्कार मित्रांनो, श्रावण महिना हा सर्व शुभ दिवसांचा महिना असतो. या महिन्यात अनेक जण बाहेर फिरण्यासाठी जातात. त्याचबरोबर या महिन्यात अनेक जण दुकानांचे उद्घाटन किंवा एखादे शुभ कार्य करण्यास सुरुवात करतात. कारण हा महिना शुभ असल्यामुळे सर्वजण या महिन्यांमध्ये कोणते ना कोणते कार्य करण्यासाठी इच्छुक असतो. जर तुम्ही श्रावण महिन्यात तीर्थक्षेत्रांना भेट देण्याचा विचार करत असाल तर या ठिकाणी खूपच महत्त्वाची माहिती आम्ही घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.
सर्वांना महिना शुभ असून या महिन्यात निसर्गाचे देखील वेगळेच रूप पाहायला मिळते. यामुळे या महिन्यात पर्यटन करण्यासाठी अनेक जण घराबाहेर पडतात. तसेच याच महिन्यामध्ये धार्मिक ठिकाणांना भेट देण्यासाठी अनेक भक्त पुस्तका असतात. तसेच या महिन्यात पावसाच्या सरी बरोबर निसर्गरम्य वातावरणात विविध ठिकाणांना भेट देण्यात वेगळाच आनंद असून हा आनंद घेण्यासाठी अनेक जण उत्साही असतात. परंतु तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी पैसा देखील खूप लागतो. यामुळे अनेक जण ही तीर्थयात्रा टाळतात. परंतु आज तुम्हाला या ठिकाणी एकदम मोफत पर्यटन करण्याची सुवर्णसंधी आहे. राज्यभरातील देवस्थळे आणि पर्यटन तुम्हाला एकदम ओपन करता येणार आहे.
कशा पद्धतीने मिळणार मोफत एसटीचा प्रवास?
राज्यभरातील ज्येष्ठ नागरिकांना म्हणजेच 75 वर्षांवरील सर्व नागरिकांना एसटी महामंडळाकडून महाराष्ट्र भरत फिरण्यासाठी मोफत प्रवास दिला जात आहे. त्याचबरोबर महिलांना महाराष्ट्रभरात फिरण्यासाठी पन्नास टक्के सवलत देण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रभरातील अनेक नागरिक फिरण्यासाठी एसटीचा वापर करत आहेत. तसेच या नागरिकांमुळे एसटीमध्ये प्रवासाची सारख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच महिलांना अर्ध्या तिकीट मिळत असल्यामुळे महिला देखील खूपच ठिकाणे फिरू लागले आहेत.ST Free Pravas Yojana
तसेच महिला सोबत त्यांचा पती किंवा लहान मुलगा किंवा तरुण मुलगा नक्कीच येतो. यामुळे एसटी महामंडळाची मोठ्या प्रमाणात कमाई होताना देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे. यामुळे एसटी महामंडळाकडून चांगल्या प्रमाणात सेवा मिळावी यासाठी महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणजेच व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी एसटी महामंडळात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
या सूचनांमध्ये ते म्हणाले आहेत की एसटीमध्ये बसण्यासाठी आलेल्या प्रत्येक नागरिकाला व्यवस्थित जागा मिळाली आहे की नाही हे पाहावे. त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये अनेक महिला तसेच ज्येष्ठ नागरिक पर्यटन फिरण्यासाठी घराबाहेर पडतील. यामुळे आपण ज्या ठिकाणी आठ वाजता जायचे आहे त्या ठिकाणी आठ वाजताच पोहोचले पाहिजे. तसेच एस टी मध्ये काही अडचण असेल तर ती देखील दूर करून कोणत्याही प्रवासाला कशाही पद्धतीची हानी पोहोचू नये याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर सर्व महिलांना अर्धी तिकीट असल्यामुळे महिलांना देखील श्रावण महिन्यामध्ये फिरण्यासाठी खूपच आर्थिक सवलत मिळणार आहे.
तसेच जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी मोफत प्रवासाचा लाभ घेण्यासाठी स्वतःकडे आधार कार्ड ठेवणे खूप गरजेचे आहे. कारण सर्व प्रवाशांना असे वाटते की आम्हाला देखील सवलत मिळावी यासाठी अनेक जण खोटं बोलून प्रवास करतात त्यावेळी त्यांच्याकडे आधार कार्ड मागितले जाते. आणि यावेळेस हा ज्येष्ठ माणूस नाही असे आढळून आले तर त्याच्यावर कारवाई देखील केली जाऊ शकते. यामुळे तुम्ही तुमच्या आधार कार्ड नक्कीच जवळ ठेवा.ST Free Pravas Yojana