Shetakari Deshi Jugaad: नमस्कार मित्रांनो, अनेक वेळेस शेती करणे शेतकऱ्याला परवडते. परंतु नैसर्गिक संकटानंतर शेतकरी शेतीच्या सहाय्याने आर्थिक स्थिती मजबूत करू शकत नाही. कारण नैसर्गिक संकटामुळे शेतकरी खूपच मायनस मध्ये जातो. म्हणजेच शेतकऱ्याला पिकामध्ये तोटा मिळवतो. त्याचबरोबर सध्या वाढत्या रोजगारामुळे शेतकऱ्याला शेती करणे खूपच कठीण झाले आहे. अनेक भागात फवारणी करण्यासाठी मजुरांना सहाशे रुपयांपर्यंत रोज द्यावा लागतो. तसेच हे मजूर व्यवस्थित काम देखील करत नाहीत यामुळे त्यांच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी शेतकऱ्याला स्वतः तिथे थांबवावे लागते. यामुळे शेतकऱ्याचा ही वेळ वाया जातो आणि पैसाही खूप लागतो.
परंतु आता मित्रांनो एका बनवले आहे की संपूर्ण दिवसाचे काम एक व्यक्ती दहा मिनिटात करेल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना तर आश्चर्य वाटले आहे. त्याचबरोबर मजुरांना देखील यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. यांचे देखील परिश्रम आता कमी होणार आहे. कारण पाच एकर शेती करण्यासाठी दोन मजुरांना एक दिवस लागतो. परंतु आता या यंत्राच्या सहाय्याने शेतकरी केवळ दोन तासात संपूर्ण शेत फवारू शकतो.
त्याचबरोबर अनेक वेळा शेतकऱ्यांच्या नाकात तोंडात या फवारणीचे द्रव्य जातात. यामुळे अनेक शेतकऱ्यांना इन्फेक्शन देखील होते. तसेच आता या उपकरणामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. यामुळे हे यंत्र शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरणार आहे. या यंत्राचा उपयोग करून शेतकरी नक्कीच फायदा ठरणार आहेत. त्याचबरोबर शेतकरी साधारणता एका पिकाला तीन फवारण्या करतो. या तिन्ही फवारण्या शेतकऱ्याने स्वतः घरी केल्या तर शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणात पैसा वाचेल. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही या जुगाडाचा व्हायरल व्हिडिओ खालील प्रमाणे पाहू शकता..Shetakari Deshi Jugaad