Ration Aanandacha Shidha: गणेशोत्सव गोड करण्यासाठी सरकार देणार या दिवशी आनंदाचा शिधा..!! लगेच पहा सरकारचा नवीन शासन निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Aanandacha Shidha: सर्व रेशन कार्डधारकांसाठी ही एक खुशखबर आहे. कारण राज्यातील नागरिकांसाठी गौरी गणपती सणानिमित्त सरकारकडून आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार नागरिकांना खुश करण्यासाठी लवकरच आनंदाचा शिधा वितरित करणार आहे.

त्याचबरोबर गणेशोत्सव गोड करण्यासाठी सरकारकडून तब्बल 562 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर याबाबतची प्रक्रिया अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने सुरू देखील केली आहे. त्याचबरोबर या योजनेचा लाभ हा सर्व जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिका धारकांना दिला जाणार आहे.Ration Aanandacha Shidha

त्याचबरोबर हा शिधा नागरिकांना रेशन सारखाच फक्त शंभर रुपयात हा शिधा दिला जाणार आहे. यामुळे नागरिकांचा मोठा फायदा होणार आहे. या शिधाचे वाटप 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या महिन्यात ही ई -पास प्रणालीद्वारे केल्या जाणार आहे. तसेच यावेळेस दारिद्र रेषेखालील केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात आनंदाचा शिजा वाटप केला जाणार आहे.

<strong>आनंदाचा शिधा मध्ये नागरिकांना काय काय मिळणार?</strong>

1. एक किलो चणाडाळ

2. एक किलो साखर

3. एक किलो सोयाबीन तेल

त्याचबरोबर इतर काही वस्तू सरकारकडून दिल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तसेच छत्रपती संभाजी नगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील दारिद्र रेषेखालील केशरी रेशन कार्डधारकांना सवलतीच्या दरात या खाद्य वस्तू देण्यात येणार आहेत. यामुळे या जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांना दुहेरी फायदा होणार आहे.

त्याचबरोबर या योजनेत कोणताही भ्रष्टाचार होऊ नये यासाठी आनंदाचा शिधा हा ई-पास प्रणाली द्वारे सर्व नागरिकांना दिला जाणार आहे. यामुळे या योजनेत कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचार होणार नाही. आणि नागरिकांचा सण हा धुमधडाक्यात पार पडेल…Ration Aanandacha Shidha

Leave a Comment