Post Office Yojana: पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करा आणि दर महिन्याला 20 हजार 500 रुपये पेन्शन मिळवा..!! लगेच पहा या योजनेबद्दल संपूर्ण माहिती

Post Office Yojana: नमस्कार मित्रांनो, भारतीय पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन योजना आणत आहे. आणि या योजनेचा लाभ घेऊन भारतीय नागरिक देखील आर्थिकदृष्ट्या मजबूत होत चालले आहेत. त्याचबरोबर आपण अशाच एका चांगला रिटर्न देणाऱ्या योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. या योजनेमुळे तुम्हाला तुमच्या भविष्याची चिंता अजिबात गरज लागणार नाही.
अनेक नागरिकांना म्हातारपणी आपला मुलगा पैसे देत नसतो. आणि याच कारणामुळे अनेक जणांना वयस्कर झाल्यानंतर प्रचंड हाल सोसावे लागतात. परंतु आता पोस्ट ऑफिस ने खूपच बंपर परतावा देणारी योजना सुरू केली आहे. आणि या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही देखील महिन्याला 20 हजार 500 रुपये कमवू शकता.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेचे नाव सीनियर सिटीजन सेविंग स्कीम आहे. या योजनेत तुम्ही कमीत कमी एक हजार रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरुवात करू शकता. त्याचबरोबर या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त 30 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक देखील करू शकता. त्याचबरोबर तुम्ही या योजनेचा स्वतःच्या इच्छेनुसार गुंतवणूक करू शकता.Post Office Yojana
सीनियर सिटीजन सेविंग स्कीम ही योजना बजेट योजना म्हणून साठ वर्ष वयोगटातील लोकांसाठी खूपच उपयुक्त आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्तींनी VRS घेतले आहे ते देखील या योजनेत सहभाग घेऊ शकतात. वर या योजनेत वार्षिक 8.2% व्याज मिळते.
या योजनेत तुम्ही जर 15 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला या योजनेतून प्रत्येकी तीमाहीत 10हजार 250 रुपये मिळतील. आणि त्याचबरोबर तुम्ही जर या योजनेत तीस लाख रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्यात 20 हजार 500 रुपये मिळतील. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही या योजनेचे अधिकृत माहिती पोस्ट ऑफिस या कार्यालयात घेऊ शकता…Post Office Yojana

Leave a Comment