Post Office Job: नमस्कार मित्रांनो, सध्या अनेक तरुण सुशिक्षित बेरोजगार आहेत. त्याचबरोबर हे तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी देखील करत आहेत. परंतु, सरकारकडून जास्त प्रमाणात नोकऱ्या निघत नसल्याकारणाने अनेक तरुण घरी बसलेले आहेत. परंतु आता दहावी पास तरुणांसाठी थेट सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
फक्त दहावी पास वर तरुणांना सरकारी नोकरी आता दिली जाणार आहे. ही सरकारी नोकरीची प्रक्रिया इंडिया पोस्टकडून राबवली जात आहे. या भरती प्रक्रिया अंतर्गत तब्बल 35 हजार पदे भरली जाणार आहेत. आणि या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया की या भरती प्रक्रिया साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा…
अर्ज प्रक्रिया…
उमेदवारांना पोस्ट ऑफिस अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही पोस्ट ऑफिस भरतीसाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, याच वेबसाईटवर पोस्ट ऑफिस भरती संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे…Post Office Job
पोस्ट ऑफिस भरती चा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज भरण्यासाठी उमेदवाराची पात्रता…
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 40 या दरम्यान असावे.
- या भरती प्रक्रियेसाठी भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून उमेदवार इयत्ता दहावी गणित आणि इंग्रजीत चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झालेला असावा.
- त्याचबरोबर अर्जदाराकडे कमीत कमी 60 दिवसांच्या अभ्यासक्रमाचे मूलभूत संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र असावे.
- अर्जदार तरुणाला त्याच्या पोस्टल वर्तुळातील स्थानिक भाषेचे ज्ञान असावे.
- त्याचबरोबर सर्व माहिती तपासल्यानंतर मिरीट लिस्ट मध्ये उमेदवाराचे नाव येऊ शकते…Post Office Job