Pm Kisan Samman Nidhi Yojana: अखेर मुहूर्त ठरला..!! या तारखेला PM किसान योजनेचा 18वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Samman Nidhi Yojana: नमस्कार मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार? चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती…

शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. आणि यामध्ये महत्त्वपूर्ण योजना म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजना होय. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक तब्बल सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही मदत शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये चार महिन्याच्या अंतराने प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता दिला जातो. म्हणजेच वर्षाला शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात.(Pm Kisan Beneficiary List)

त्याच बरोबर मित्रांनो आतापर्यंत शेतकऱ्यांना 17 हप्ते जमा केलेले आहेत. तसेच आता शेतकऱ्यांना पुढचा अठरावा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा लागली आहे. तसेच आता अठरावा होता शेतकऱ्यांना कधी दिला जाणार याबाबतची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना 18वा हप्ता हा 15 ऑगस्ट दरम्यान दिला जाणार आहे. यामुळे ही एक सर्व शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे. त्याचबरोबर या योजनेचा हप्ता तुम्हाला मिळणार की नाही हे तुम्हाला पहायचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी यादीत नाव पाहू शकता.Pm Kisan Samman Nidhi Yojana

 

येथे क्लिक करून पहा पी एम किसान सन्मान निधी योजनेची लाभार्थी यादी

 

Leave a Comment