Pik Vima Yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत कारण की ज्या शेतकऱ्यांना अद्याप देखील पिक विमा मिळालेला नाही त्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे त्यामुळे ही बातमी आपण संपूर्ण वाचावी.
Pik Vima Yojana अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा पिक विमा रखडलेला आहे त्यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी कार्यालयासमोर एक ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात आले हे आंदोलन टाळे ठोकण्यासाठी करण्यात आले होते त्यानंतर विनायक दीक्षित यांनी शेतकऱ्यांना 30 ऑगस्ट पर्यंत मुदत घेतली आणि म्हणाले की सरकारकडूनच कंपनीला घेणे असल्यामुळे शेतकऱ्यांना देणे देताना अडचण येत आहे असे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाहिलं तर मागील वर्षी शासन 2023-24 वर्षांमध्ये ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने पिक विमा काढण्यात आला होता तो पिक विमा भरपाई म्हणून अद्यापही देण्यात आलेला नाही सरकारने विमा कंपनीला 2028 कोटी रुपये आणखीन जमा केलेले नाहीत यामुळे शेतकऱ्यांना देण्यासाठी अडचण येत आहे शेतकऱ्यांना ११४२ कोटी रुपये द्यायचे आहेत.
या विम्यासाठीच एक ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात आले यावेळी विनायक दीक्षित यांनी सांगितले की सरकार कडूनच 2028 कोटी रुपये यामुळे शेतकऱ्यांना देण्यासाठी पिक विमा कंपनीला अडचण येत आहे.Pik Vima Yojana