Onion Rate Today: कांदा बाजार भावात आज तब्बल 950 रुपयांनी वाढ..!! लगेच पहा सर्व जिल्ह्यातील आजचे कांदा बाजार भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज कांदा बाजार भाव आज मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक बाजार समितीत कांद्याची आवक खूपच कमी प्रमाणात आली होती. आणि या कारणामुळे आज कांद्याच्या भावात तब्बल 950 रुपयांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

परंतु अनेक बाजार समितीत कांद्याची आवक जास्त आल्यामुळे त्या बाजार समितीत कांद्याच्या भावात घसरण देखील झाले आहे. आपण आज या बातमीमध्ये कांद्याचे सर्व जिल्ह्यातील बाजारभाव पाहणार आहोत. यामध्ये आपण कांद्याचे कमीत कमी बाजारभाव, जास्तीत जास्त बाजार भाव, सर्वसाधारण बाजार भाव, आवक अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा…Onion Rate Today

शेतमाल : कांदा
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
29/07/2024
कोल्हापूर क्विंटल 5154 24000 3300 2300
अकोला क्विंटल 237 1500 3000 2500
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 1825 560 2850 1705
चंद्रपूर – गंजवड क्विंटल 370 3000 4000 3500
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 12735 2400 2900 2650
मंचर- वणी क्विंटल 483 2450 3050 2750
सातारा क्विंटल 75 2000 3000 2500
कराड हालवा क्विंटल 99 1000 3000 3000
सोलापूर लाल क्विंटल 18121 200 3250 2500
बारामती लाल क्विंटल 394 900 3000 2200
जळगाव लाल क्विंटल 491 921 2700 1812
साक्री लाल क्विंटल 4460 2000 2750 2650
कुर्डवाडी-मोडनिंब लाल क्विंटल 3 3351 3500 3450
हिंगणा लाल क्विंटल 9 1500 2700 2100
सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 4170 1000 3000 2000
पुणे लोकल क्विंटल 8747 1400 3000 2200
पुणे- खडकी लोकल क्विंटल 7 1800 2600 2200

Leave a Comment