New District list: महाराष्ट्र मध्ये नवीन 22 जिल्ह्याची निर्मिती होणार, लगेच पहा नवीन जिल्ह्यांची यादी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New District list: नमस्कार मित्रांनो, आपल्या देशभराचा इतिहास पाहिला तर आपल्या भारतामधून दुसरे देश देखील स्वतंत्र झाले. तसेच महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर सुरुवातीला महाराष्ट्र आणि गुजरात एकच राज्य म्हणून संबोधले जात होते. परंतु काही काळानंतर यामध्ये राज्य विभागण्याचा निर्णय झाला. त्यावेळी महाराष्ट्र राज्याला मराठी राज्य म्हणून संबोधले गेले. आणि गुजरातला गुजराती असे मानले गेले.

यामुळे महाराष्ट्रातून गुजरात वेगळे करण्यात आले. त्यावेळी गुजराती लोकांनी मुंबई आमच्याकडे आहे असा पेच रचला. त्याचबरोबर अनेकांनी गुजरात मध्ये मुंबई येण्यासाठी खूपच आटापिटा केला. परंतु, महाराष्ट्राने मुंबईला काही केल्याने सोडली नाही. यामुळे मुंबई महाराष्ट्र मध्येच राहिली.

त्याचबरोबर त्यानंतर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य एक स्वतंत्र राज्य म्हणून ओळखले गेले. म्हणजेच महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. तसेच 1 मे रोजी महाराष्ट्र दिन म्हणून घोषित करण्यात आले. यामुळे महाराष्ट्रात एक मे रोजी मोठ्या आनंदात महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.

तसेच या महाराष्ट्रामध्ये एकूण सुरुवातीला 26 जिल्हे होते. म्हणजेच एक मे रोजी महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर त्याकाळी 26 जिल्हे होते त्यानंतर 20 वर्षाच्या काळात महाराष्ट्र मध्ये दहा नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. यामागील कारण म्हणजेच अनेक जिल्ह्यांची क्षेत्रफळ खूपच मोठे होते. म्हणून जिल्ह्यांची विभाजन करून नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली.New District list

तसेच आता वाढत्या लोकसंख्येमुळे आणि अनेक जिल्हे क्षेत्रफळाने मोठे असल्यामुळे पुन्हा त्यांची उभारणी करावी अशी मागणी अनेकांनी केली आहे. त्याचबरोबर शेवटच्या गावातील व्यक्तीला जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी तब्बल एक दिवस खर्च करावा लागतो. यामुळे जवळ जिल्हा असेल तर अनेकांची कामे लवकर होतील. अशा मागण्यांच्या प्रस्तावना देण्यात आल्या आहेत. चला तर मग माहितीनुसार नवीन कोणते जिल्हे निर्मिती होणार याबद्दल माहिती जाणून घेऊया…

  • गडचिरोली मधून अहिरे
  • पालघर मधलं जव्हार
  • चंद्रपूर मधून चिमूर
  • नाशिक मधील मालेगाव, कळवण
  • अहमदनगर मधील शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर
  • यवतमाळ मधून पुसद
  • ठाण्यामधून मीरा-भाईदर, कल्याण
  • बुलढाणा मधून खामगाव, अचलपूर
  • पुणे मधून शिवनेरी
  • जळगाव मधून भुसावळ
  • रायगड मधून महाड
  • सातारा मधून मानदेश
  • नांदेड मधून किनवट
  • रत्नागिरी मधून मानगड
  • लातूर मधून उदगीर
  • बीडमधून अंबाजोगाई

असे वरील दिल्याप्रमाणे महाराष्ट्र मध्ये आणखी 22 जिल्ह्याची नवीन निर्मिती होण्याची शक्यता आहे. परंतु अद्याप सरकारने कोणताही निर्णय दिलेला नाही…New District list

Leave a Comment