Namo Shetkari Yojana: या शुभ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे 2000 हजार रुपये जमा होणार, लगेच पहा लाभार्थी शेतकऱ्यांची PDF यादी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर..!! या शुभ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे 2000 हजार रुपये जमा होणार, लगेच पहा लाभार्थी शेतकऱ्यांची PDF यादी

Namo Shetkari Yojana 2024: नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे. कारण 18 जून 2024 रोजी पीएम किसान योजनेचे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये सरकारकडून जमा करण्यात आले आहेत. त्याचबरोबर आता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा केला जाणार आहे.

पी एम किसान योजनेच्या धर्तीवर नमो महासन्मान निधी योजना राज्य सरकारने राबवण्यास सुरुवात केली आहे. आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हप्ते जमा केले आहेत. त्याचबरोबर आता लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात चौथा हप्ता जमा करण्यात येणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 4 हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात 27 ऑगस्ट रोजी जमा केला जाऊ शकतो. सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात नमो महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा केला जाऊ शकतो. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही याची संपूर्ण माहिती खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता…Namo Shetkari Yojana 2024

नमो शेतकरी योजनेची लाभार्थी यादी येथे क्लिक करून पहा

नमो शेतकरी योजनेचा नवीन अर्ज करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात

  • आधार कार्ड
  • महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असता पुरावा
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • राशन कार्ड
  • बँक पासबुक (आधार कार्डशी लिंक असलेले)
  • सातबारा
  • आठ अ
  • मोबाईल क्रमांक
  • पासपोर्ट साईज फोटो

नमो शेतकरी योजनेची पात्रता काय आहे.

  1. नमो शेतकरी योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार हा कायमचा महाराष्ट्रातील रहिवासी असावा
  2. या योजनेचा अर्ज करणारा शेतकरी हा अल्पभूधारक म्हणजेच दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन धारक असावा
  3. लाभार्थी शेतकरी पती पत्नी यापैकी कोणीही शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही एक व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो. म्हणजेच अर्जदाराची पत्नी या योजनेचा लाभ घेत असेल तर अर्जदाराला लाभ मिळणार नाही
  4. तसेच अर्जदार शेतकरी कोणत्याही सरकारी पदावर नसावा
  5. अर्जदार शेतकरी इन्कम टॅक्स भरात नसावा
  6. अर्जदार शेतकऱ्या सातबारा असावा
  7. विशेष म्हणजे अर्जदार शेतकऱ्यांच्या नावावर 2019 पूर्वी जमीन असणे आवश्यक आहे.Namo Shetkari Yojana 2024

Leave a Comment