Namo Shetakri Yojana: नमस्कार मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी ही एक खूपच आनंदाची बातमी आहे. कारण आता राज्य सरकार नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करत आहे. नमो शेतकरी योजना ही पीएम किसान योजनेच्या आधारावर राज्य सरकार राबवित आहे.
तसेच या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना दोन हप्ते मिळाले आहेत. त्याचबरोबर आता तिसरा हप्ता शेतकऱ्यांना 20 ऑगस्ट पूर्वी दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. यामुळे सरकारकडून लाभार्थी शेतकऱ्यांची यादी अधिकृत पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.
यामुळे तुम्हाला या योजनेचे दोन हजार रुपये मिळणार की नाही. याबद्दल खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून लाभार्थी यादीत नाव पाहू शकता.Namo Shetakri Yojana
नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नमो शेतकरी योजनेअंतर्गत पीएम किसान योजनेसारखेच वार्षिक सहा हजार रुपये देण्याचा शिंदे सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयानंतर लगेच दोन महिन्याने शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करण्यात आले. त्यानंतर पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला. तसेच आता 3 महिन्यापूर्वी नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता.
यामुळे आज आपण नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा लवकरच सरकारकडून केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. परंतु याबाबत अधिकृत शासन निर्णय सरकारने जाहीर केलेले नाही…Namo Shetakri Yojana