MSRTC Ticket News: आज पासून एसटीचे नवीन भाव जाहीर, लगेच पहा एसटीचे नवीन जाहीर केलेले भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MSRTC Ticket News: नमस्कार मित्रांनो, एसटी महामंडळाने ऑगस्ट महिन्यात ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. या झटक्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला नक्कीच झळा बसणार आहेत. पावसाळ्यात अनेकांचे डोके देखील गरम होणार आहे. कारण सर्वात जास्त पुरवणारा प्रवास म्हणजेच एसटीचा प्रवास असतो. परंतु आता जीएसटीच्या प्रवासात एसटी महामंडळाकडून दहा टक्के शुल्क वाढवले जाणार आहे.

म्हणजेच तुम्हाला ज्या ठिकाणी वीस रुपये लागायचे आता त्याच ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला 25 रुपये देखील लागू शकतात. या निर्णयानंतर एसटीने प्रवास करण्याचे अनेक प्रवासी थांबतील असे हे काही वाटणार नाही. कारण सध्या सर्वच वस्तू महाग झाले आहेत. यामुळे एसटीचे भाडे महाग होणे ही काही वेगळी गोष्ट नाही. असे सर्वांनाच वाटेल.

परंतु या पावसाळ्याच्या वातावरणात अनेक जण निसर्ग रम्य वातावरण फिरण्यासाठी जातात. तसेच अनेक जण या दिवशी धबधबे तसेच देवस्थान करण्यासाठी जातात. त्याचबरोबर आता पुढील चार-पाच दिवसात श्रावण महिना लागेल. या महिन्यात अनेक जण महादेवाच्या मंदिरात दर्शन करण्यासाठी दूर दूर जातात.MSRTC Ticket News

या भक्तांना देखील आता एसटी चे भाडे वाढणार असल्यामुळे थोडा का होईना त्रास होणार आहे. मात्र एसटीच्या भाड्यात 65 वयोगटाच्या पुढील सर्व नागरिकांना मोफत प्रवास दिला जात आहे. यामुळे या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.

त्याचबरोबर महिलांना अर्ध्या टिकिटावर महाराष्ट्रभरात कुठेही फिरता येत आहे. यामुळे महिलांना देखील जास्त तोटा सहन करावा लागणार नाही. परंतु पुरुषांना नक्कीच थोडा आर्थिक व्यवहार सोसावा लागणार आहे. परंतु, येत्या काही दिवसात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे भाव देखील कमी होऊ शकतात असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे.MSRTC Ticket News

Leave a Comment