Monkey Viral Video: शेतात ई पीक पाहणी करताना आढळले माकड..!! माकड चक्क दोन हातावर उलटे चालत होते शेतकरी झाले हैराण, लगेच पहा व्हायरल व्हिडिओ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Monkey Viral Video: शेतात ई पीक पाहणी करताना आढळले माकड..!! माकड चक्क दोन हातावर उलटे चालत होते शेतकरी झाले हैराण, लगेच पहा व्हायरल व्हिडिओ

नमस्कार मित्रांनो, तुम्ही अनेक वेळा तुमच्या घरी किंवा घराच्या आजूबाजूला माकड पाहिले असेल. तसेच तुमच्या शेतात देखील माकड पाहिले असेल. परंतु माकड चक्क दोन हातावर उलटे चालताना कधीही पाहिले नसेल. एका व्हिडिओमध्ये सध्या दिसत आहे की माकड उलटे हातावर चालत आहे. हा व्हिडिओ शेतकऱ्याने ई-पीक पाहणी करण्यासाठी शेतात गेल्यावर काढला होता.

यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की माकड उलटे चालत आहे. त्यानंतर थोडे लांब माकड जाते. तेवढ्यात शेतकरी सुख-सुख असा आवाज करतो. त्यानंतर माकड बसून त्या शेतकऱ्याकडे बघत असतो. त्यानंतर माकड दात काढून त्या शेतकऱ्याकडे पाहताना देखील आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ तुम्ही खालील प्रमाणे पाहू शकता.Monkey Viral Video

सध्या सर्व शेतकरी आपल्या शेतातील पिकाची ई-पीक पाहणी करण्यास व्यस्त झाले आहेत. तसेच ही ई-पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतामध्ये जावे लागते. आणि शेतामध्ये गेल्यानंतर शेतकऱ्यांना वेगवेगळे प्राणी बघायला नक्कीच मिळतात. कधी साप तर कधी रानडुक्कर तर कधी मोर तर लहान लहान सशाचे पिल्ले देखील शेतकऱ्याला पाहायला मिळतात. माकड देखील शेतामध्ये असल्याचे अनेक वेळा आढळून येते.

परंतु सर्वसामान्य माकड खाली बसलेले किंवा चार पायावर पडत असताना दिसतात. परंतु या शेतकऱ्याला माकड उलटे हातावर चालताना दिसले. हा शेतकरी देखील हैराण झाला आणि त्याने लगेच या माकडाचा व्हिडिओ बनवला. आणि हा व्हिडिओ सध्या व्हाट्सअप वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर इंस्टाग्राम वर देखील हा व्हिडिओ आताच टाकण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्यासाठी शेवटची तारीख काढून दिली आहे. यामुळे सर्व शेतकरी ई-पीक पाहणी करण्याच्या कामांमध्ये आहेत. मागील चार-पाच वर्षापासून ई-पीक पाहणी करण्याची अट सरकारने घातली आहे.ई-पीक पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या सातबारावर. यावर्षी कोणते पीक आहे हे समजून येते. यामुळे त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यासाठी तसेच पिक विमा देण्यासाठी सरकारला मदत होते. आणि जो शेतकरी शेताची ई-पीक पाहणी करत नाही त्या शेतकऱ्याची शेतजमीन सातबारावर पडत दिसत आहे. असे देखील ग्राही धरले जाते. यामुळे जो शेतकरी ई-पीक पाहणी परत नाही त्याला पिक विमा तसेच नुकसान भरपाई दिली जात नाही.Monkey Viral Video

Leave a Comment