Ladki Bahin Yojana Payment Check: लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात, लगेच पहा तुम्हाला मिळाले का?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Payment Check: नमस्कार मित्रांनो, सर्व महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण लाडकी बहीण योजनेचे पैसे आता महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तसेच ही योजना सुरू झाल्यानंतर लगेच तातडीने महिलांनी अर्ज केले होते. आणि आता सरकारी अधिकाऱ्यांकडून या अर्जाची छाननी सुरू झाली असून अर्जाची छाननी चे काम हे शेवटच्या टप्प्यात आले आहे. त्यातच आता पात्र झालेल्या महिलांच्या खात्यातून सरकारकडून तीन हजार रुपये जमा करण्यास सुरुवात झाले आहे.

त्याचबरोबर शिंदे सरकारने ही योजना महिलांसाठी महत्वकांक्षा योजना म्हणून घोषित केली आहे. त्याचबरोबर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या भाषणामध्ये म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व गोरगरीब महिलांना भावाकडून भाऊ ओवाळणी देण्यात येणार आहे. आणि ज्या महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच ज्या महिलांचे अर्ज करायचे बाकी आहे. तसेच ज्या महिलांकडून अर्जामध्ये चूक झाली आहे आणि या चुकीमुळे त्या महिलांना सध्या लाभ मिळू शकत नाही.

अशा सर्व महिलांना आमच्या सरकारकडून पुढील हप्ता हा डायरेक्ट चार हजार पाचशे रुपयांचा दिला जाणार आहे. यामुळे या योजनेतून कोणतीही महिला वंचित राहणार नाही. तसेच या योजनेमुळे महिलांची आर्थिक स्थिती नक्कीच सुधारेल.Ladki Bahin Yojana Payment Check

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात…

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे हे 17 ऑगस्ट रक्षाबंधन दिवशी महिलांच्या खात्यात जमा केल्या जाणार होते. परंतु एकाच दिवशी एवढे पैसे सर्व महिलांच्या खात्यात जमा होऊ शकत नाहीत असा अंदाज आल्यानंतर सरकारकडून 15 तारखेपासून लगेच महिलांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्यास सुरुवात झाली आहे. तसेच 17 तारखेपर्यंत सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात दोन हप्त्याचे तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत. यामुळे ही एक महिलांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची शेवटची तारीख?

त्याचबरोबर सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार होता. परंतु आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार, या योजनेसाठी महिला कायमस्वरूपी पुढे अर्ज करू शकतात. ही माहिती आदिती तडकरे यांनी जाहीर केली आहे. यामुळे देशभरातील कमी वयोगटातील मुली वयाची अट पूर्ण झाल्यानंतर लगेच या योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात. परंतु त्या मुलींना मागील हप्त्याचे पैसे मिळणार नाही. चालू महिन्यापासून त्यांना लगेच हप्ते मिळण्यास सुरुवात होतील.

परंतु ज्या महिलांनी अर्ज 31 ऑगस्ट पर्यंत केला आहे परंतु तांत्रिक अडचणीमुळे त्यांना या योजनेत पात्र ठरवले नाही. तसेच ज्या महिलांच्या अर्जामध्ये कोणतेतरी अडथळे आले असतील. आणि महिलाला अप्रुव्हल मिळाले नसेल तर अशा सर्व महिलांना एकत्रितपणे सप्टेंबर महिन्यामध्ये चार हजार पाचशे रुपये दिले जाणार आहेत. अशी माहिती थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.Ladki Bahin Yojana Payment Check

Leave a Comment