Ladka Bhau Yojana: लाडका भाऊ योजनेअंतर्गत तरुणांना मिळणार महिन्याला 10 हजार रुपये, लगेच पहा या योजनेची संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladka Bhau Yojana: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील शिंदे शेतकऱ्यांसाठी तसेच महिलांसाठी नवनवीन योजना आणल्या आहेत. त्याचबरोबर आत्ताच महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही महत्त्वपूर्ण योजना सुरू करण्यात आली आहे. आणि या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. त्याचबरोबर या योजनेचा ऑनलाईन अर्ज देखील महिला करत आहेत. आतापर्यंत या योजनेसाठी लाखो महिलांनी अर्ज देखील केलेला आहे.

त्याचबरोबर आता लाडका भाऊ योजना सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर या निर्णयाचा शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार राज्यातील तरुणांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी ही योजना कार्य करणार आहे.

या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील बारावी पास, आय.टी.आय. पदविका, पदवी व तसेच पदवी तर शिक्षण पूर्ण झालेल्या बेरोजगार तरुणांना या योजनेचा ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.Ladka Bhau Yojana

या योजनेअंतर्गत कोणत्या तरुणांना किती रुपये मिळणार

  • बारावी पास असणाऱ्या तरुणांना प्रति महिना 6 हजार रुपये मिळणार
  • आय.टी.आय./ पदविका उत्तीर्ण असलेल्या तरुणांना दर महिन्याला 8 हजार रुपये मिळणार
  • पदवीधर तरुणांना 10 हजार रुपये दिले जाणार

या योजनेची पात्रता खालील प्रमाणे पाहूया…

  1. अर्जदार तरुणाची वय हे 18 वर्षे ते 35 वर्ष दरम्यान असावे.
  2. उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता ही बारावी पास, आय.टी.आय. पदविका, पदवी व तसेच पदवीतर शिक्षण पूर्ण असावी.
  3. अर्जदार तरुण हा महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असावा.
  4. कर्जदार तरुणाची आधार नोंदणी असावी.
  5. त्याचबरोबर अर्जदार तरुणाने कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी आणि रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.

 

त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही या योजनेचा अर्ज कसा करायचा? या योजनेसाठी कोणते कागदपत्रे लागतात? संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता…Ladka Bhau Yojana

 

Leave a Comment