Jan dhan yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी आज आम्ही घेऊन आलो आहोत नवीन माहिती या माहितीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जर आपले जनधन खाते असेल तर आपल्या खात्यामध्ये दोन हजार रुपये येण्यास सुरुवात झाली आहे हे पैसे आपल्याला कसे मिळणार त्याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला या लेखांमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे हा लेख आपण संपूर्ण वाचावा.
सरकारकडून शेतकऱ्यांसाठी व गोरगरीब लोकांसाठी नवनवीन योजना राबविण्यात येत असतात त्यामध्ये एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजना सुद्धा आहे जर आपले सुद्धा जनधन खाते असेल तर आपल्याला सुद्धा अनेक नवनवीन योजनांचा लाभ मिळणार आहे हे खाते गरीब लोकांसाठी आहे त्यामुळे गरीब लोक सुद्धा बँकेची सेवांचा लाभ घेऊ शकतात.
Jan dhan yojana जनधन खात्यामध्ये अनेक प्रकारचे लाभ मिळतात म्हणजे आपल्या खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स ठेवण्याच्या आवश्यकता नसते त्यासोबतच या खातेधारकांना ओव्हरड्राफ्ट सुविधा देण्यात येत असते या सुविधे मध्ये नागरिकांना चांगलाच फायदा होतो त्यामध्ये पाहिले तर 2 हजार रुपये ते 10 हजार रुपये पर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा देण्यात येत असते जर आपल्या खात्यात पैसे नसले तरी सुद्धा आपण या सेवेचा लाभ घेऊ शकता या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आपल्या बँकेमध्ये जावे लागणार आहे.
या सुविधेचा लाभ दहा वर्षापेक्षा जास्त वय असणारा कोणताही व्यक्ती घेऊ शकतो अर्जासाठी आपल्याकडे आपल्या आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर कोणताही सरकारी पुरावा आपल्याकडे असणे गरजेचे आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना व गरीब लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.Jan dhan yojana