Indian Post Office Bharti: भारतीय डाक विभाग अंतर्गत 10 पास तरुणांना नोकरीची मोठी संधी..!! लगेच या भरतीचा अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Post Office Bharti: नमस्कार मित्रांनो, सध्या युवकांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आणि या वाढत्या बेरोजगारीमुळे तरुण स्पर्धा परीक्षा कडे वळले आहेत. म्हणजेच ज्या ठिकाणी भरती निघेल त्या ठिकाणी फॉर्म भरून तरुण कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात यशस्वी होण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा तरुणांना आता भारतीय डाक विभागात काम करण्याची मोठी संधी आहे. कारण भारतीय डाक विभागात तब्बल 44 हजार 228 पदांसाठी भरती काढण्यात आली आहे.

त्याचबरोबर या भरतीची जाहिरात देखील भारतीय डाक विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही जाहिरात तुम्ही बातमीच्या सर्वात शेवटी नक्की पाहू शकता. या भरतीसाठी तरुण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 ऑगस्ट 2024 आहे. यामुळे तरुणांनी लवकरात लवकर या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.Indian Post Office Bharti 2024

कोणत्या पदासाठी किती जागा आहेत जाणून घेऊया

  • GDS ब्रांच पोस्ट मास्टर या पदासाठी तसेच GDS असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर या दोन्ही पदांसाठी मिळून 44 हजार 228 जागा पोस्ट ऑफिस कडून उपलब्ध करण्यात आले आहेत.
  • तसेच या पदाचा अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण आहे. त्याचबरोबर तरुणाने मूलभूत संमेलन प्रशिक्षण घेतलेले असावे.(म्हणजेच तरुणाने मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र सादर करावे).

या पदासाठी वयाची अट ही पाच ऑगस्ट 2024 रोजी तरुणाची वय हे 18 वर्षे ते 40 वर्षादरम्यान असावे. तसेच एस सी आणि एसटी या प्रवर्गासाठी पाच वर्षे सूट असून ओबीसी प्रवर्गासाठी तीन वर्ष सूट आहे. त्याचबरोबर या भरतीचा अर्ज करण्यासाठी SC/ST/PWD या प्रवर्गातील तरुणांना कोणतेही परीक्षा शुल्क नाही. तसेच जनरल ओबीसी डब्ल्यू एस या प्रवर्गातील तरुणांना शंभर रुपये फीस भरावी लागेल. या भरतीच्या नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतात आहे. तसेच या योजनेचा अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट तुम्हाला खालील प्रमाणे पाहायला मिळेल….Indian Post Office Bharti

 

 

या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

या योजनेचा शासन निर्णय येथे क्लिक करून पहा

Leave a Comment