Home Loan Scheme: नमस्कार मित्रांनो, शहरी भागात राहणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबांचे अनेक स्वप्न असतात. परंतु यामध्ये सर्वात मोठे स्वप्न म्हणजे आपल्या स्वतःचे हक्काचे घर असावे. परंतु या नागरिकांना स्वतःचे घर बांधता येत नाही कारण आर्थिक समस्या असते. या सर्व कुटुंबांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारत सरकारने आता पंतप्रधान गृह कर्ज अनुदान योजना सुरू केली आहे. आणि या योजनेअंतर्गत कोणत्याही बँक शाखेत जाऊन तुम्ही पंतप्रधान गृह कर्ज योजनेअंतर्गत 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता. तसेच मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत? पात्रता काय असणार आहे संपूर्ण माहिती खालील प्रमाणे पाहुयात…
अनेक मध्यमवर्गीय कुटुंब शहरांमध्ये जाऊन भाड्याने दुसऱ्याच्या घरामध्ये राहत असतात. आणि यामुळे यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक ताण म्हणजेच झळा बसतात. कारण दर महिन्याला भाडे देणे हे त्यांना भागच असते. त्याचबरोबर मित्रांनो आता याच नागरिकांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. सरकारकडून या नागरिकांना 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. त्याचबरोबर या कर्जावर अनुदानही सरकार देणार आहे.
तसेच मित्रांनो या योजनेअंतर्गत लाखो नागरिक लाभ घेऊ शकतात. त्याचबरोबर या सरकारच्या कर्जावर खूपच कमी प्रमाणात व्याजदर आहे. माहितीनुसार या कर्जावर तीन टक्के पर्यंत वार्षिक व्याजदर आहे. आणि हे व्याजदर तुम्ही अगदी सोप्या हप्त्यामध्ये परतफेड करू शकता. तसेच या कर्जासाठी दीर्घ कालावधी आणि कमी कागदपत्रांची आवश्यकता असते.Home Loan Scheme
पंतप्रधान गृह कर्ज योजनेसाठी काय पात्रता आहे?
- या योजनेअंतर्गत शहरी भागातील केवळ मध्यम व निम्म वर्गातील कुटुंबे अर्ज करू शकतात.
- त्याचबरोबर अर्जदाराकडे कुटुंबा समवेत आधीपासूनच निश्चित घर उपलब्ध नसावे.
- त्याचबरोबर खाली दिलेले आवश्यक कागदपत्रे अर्जदार व्यक्तीकडे असावेत.
- अर्जदार व्यक्तीचे कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असावे
पंतप्रधान गृह कर्ज योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- रहिवासी प्रमाणपत्र
- मतदान कार्ड
- पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
- मोबाईल नंबर
- रेशन कार्ड
पंतप्रधान गृह कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करावा?
पंतप्रधान गृह कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळील सीएससी सेंटरवर जाऊ शकता. आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडे वरी दिलेले सर्व कागदपत्रे जमा करून या योजनेसाठी अर्ज करू शकता.Home Loan Scheme