Haridwar Viral Video: हरिद्वारमध्ये पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये लाखो करोडोच्या गाड्या वाहून गेल्या, लगेच पहा व्हायरल व्हिडिओ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Haridwar Viral Video: नमस्कार मित्रांनो, सध्या पावसामुळे सर्वत्र वातावरण हे खूपच चांगले झाले आहे. परंतु अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळे लाखो करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर या अविश्वसनीय झालेल्या पावसामुळे अनेक जणांचा जीव देखील गेला आहे. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की, स्विफ्ट गाड्या तसेच बस पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे वाहून जात आहेत. त्याचबरोबर एक व्यक्ती पाण्याच्या मध्ये कठड्यावर उभा असतो. आणि त्या व्यक्तीला लवकर वर ये असे एक जण सांगतो. त्यानंतर तो व्यक्ती पाण्याच्या कठड्यापासून वर येण्याचा प्रयत्न करतो.Haridwar Viral Video

 त्यानंतर तो व्यक्ती वर येतो मात्र त्या ठिकाणी असलेल्या लाखो करोडो रुपयाच्या गाड्या पाण्यामध्ये वाहून जाताना दिसत आहेत. त्याचबरोबर पाण्यासोबत खूपच घाण वाहून जाताना देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आजूबाजूची लोक ओरडताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे सर्व दृश्य हरिद्वार या ठिकाणी आहे.

हा व्हिडिओ इतका भयानक आहे की, हा व्हिडिओ पाहतात अंगाला अनेकांच्या काटा येईल. हा व्हिडिओ तुम्ही खालील प्रमाणे पाहू शकता…Haridwar Viral Video

Leave a Comment