Goverment Scheme: कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांची तात्काळ मदत मिळणार, लगेच पहा सरकारचा शासन निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Goverment Scheme: नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारने सोमवारी एक नवीन शासन निर्णय काढला आहे. या शासन निर्णयानुसार 2023 च्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीनचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले होते. आणि यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. आणि या नुकसानीची भरपाई आता शासन देणार असल्याची माहिती सरकारने दिली आहे.

आणि सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार राज्यातील सर्व कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच ही मदत दोन हेक्टर क्षेत्र पर्यंत शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.

म्हणजेच सरकारकडून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दहा हजार रुपयांची आर्थिक नुकसान भरपाई दिली जाणार आहे. तसेच हा निधी वाटप करण्यासाठी सरकारने 4 194 कोटी 68 लाख रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 1548 कोटी 34 लाख रुपयांची तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2646 कोटी 34 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही या योजनेचा शासन निर्णय खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता…Goverment Scheme

 

येथे क्लिक करून पहा शासन निर्णय

Leave a Comment