Free Scooty Yojana: खुशखबर..!! सर्व महिलांना मिळणार मोफत स्कूटर, लगेच ग्रामपंचायत मध्ये हे कागदपत्रे जमा करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free Scooty Yojana: नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये महिलांसाठी अतिशय महत्त्वाची खुशखबर बघणार आहोत. महिलांसाठी खुशखबर अशी आहे की महिलांना मिळणार आहे मोफत स्कुटी. महिलांना मोफत स्कुटी ही योजना चालू झालेली आहे. ज्या मुली शिक्षण घेत आहेत त्या मुलींना घरापासून शाळेपर्यंत म्हणजेच गावाकडून उच्च शिक्षण घेण्यासाठी जाताना अडचणी येऊ नये म्हणूनच ही योजना चालू करण्यात आलेली आहे. उच्च शिक्षण घ्यायचे म्हणल्यानंतर ते शिक्षण घेण्यासाठी महाविद्यालय हे गावात नसतात. गावामध्ये महाविद्यालया नसल्याकारणाने मुलींना बाहेरगावी जाण्यासाठी पैशाच्या अडचणी येत असतात त्याचबरोबर जाण्याच्या अडचणी देखील येतात त्यामुळे ही मोफत स्कुटी योजना चालू करण्यात आलेली आहे.

सध्याच्या या काळामध्ये आपण पाहत आहोत मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये भेदभाव करत आहेत. परंतु असा भेदभाव न करता मुलगा मुलगी एक समान समजावे. सरकार हा मुलींना आर्थिक दृष्ट्या काही ना काही मदत करतच आहे. त्याचबरोबर मुलींसाठी महिलांसाठी नवनवीन योजना चालू करत आहे. त्या योजनेमार्फत मुली व महिला ह्या स्वावलंबी बनत चाललेल्या आहेत.Free Scooty Yojana

या मोफत स्कुटी योजनेचे नाव जर बघितले तर राणी लक्ष्मीबाई योजना असे आहे. राणी लक्ष्मीबाई योजना या नावाने या स्कुटी योजनेला ओळखले जाते. ही योजना उत्तर प्रदेशमधील राहणाऱ्या मुलींसाठी चालू करण्यात आलेली आहे. राणी लक्ष्मीबाई योजनेअंतर्गत राज्यांमध्ये राहणाऱ्या मुलींना स्कुटी ही मोफत देण्यात येणार आहे. या योजनेबद्दल ची माहिती ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांनी त्यांचा जो जाहीरनामा केला होता त्यामध्ये दिलेली आहे.

आपण पाहतो या सध्याच्या काळामध्ये मुलींना शिक्षण घेण्यापासून वंचित ठेवले जाते. मुलींना वंचित ठेवण्याचे कारण म्हणजेच त्यांची येण्या जाण्याची सोय नसते त्याचबरोबर आर्थिक अडचणी येत असतात. त्यामुळे मुलींना शिकवण्याची काही गरज नाही आपण फक्त मुलांना शिकू असा एक समज समाजामध्ये चालू आहे. हे सर्व पाहूनच सरकार हा मुलींसाठी अशा नवनवीन योजना राबवत आहे. या योजनेचा फायदा घेऊन मुली देखील आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहतील. आपण आता आपले विचार बदलायला पाहिजे कारण आपण पाहतो मुलगी ही प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगले त्याचबरोबर प्रामाणिकपणे काम करत आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलगी ही आता पुढे जात आहे याचा त्या मुलींच्या पालकांना अभिमान वाटत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मुली या पुढे जाऊन काम करत आहेत याचा देशाला देखील अभिमान वाटत आहे.

मोफत स्कुटी कोणा कोणाला मिळणार आहे

मोबाईल स्कुटी योजनेचा लाभ हा सर्व महिलांना मुलींना मिळणार नाही. ज्या महिला ह्या शिक्षण घेत आहेत आणि ते शिक्षण हे पदवी किंवा पदव्युत्तर आहे अशाच मुलींना सरकारकडून मोफत स्कुटी देण्यात येणार आहे. अशा विद्यार्थिनीं ज्यांचे शिक्षण हे पदवी किंवा पदव्युत्तर मध्ये चालू आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल. यामध्ये त्या विद्यार्थिनींचे सरकारी महाविद्यालय किंवा खाजगी विद्यापीठांना ज्या विद्यार्थिनींनी आहेत त्या विद्यार्थ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे कागदपत्रे

– ज्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या व्यक्तीचे आधार कार्ड
– महिलांचे शैक्षणिक पात्रता
– ज्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांचे अधिवास प्रमाणपत्र
– वयाचे प्रमाणपत्र
– ज्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांचे पासपोर्ट फोटो
वरी दिलेले सर्व कागदपत्रे असणे या योजनेसाठी गरजेचे आहे. ही सर्व कागदपत्रे घेऊन आपण आपला या योजनेसाठी अर्ज करू शकतो.

या योजनेसाठी अर्ज कसा करायचा

या योजनेचा अर्ज करण्यासाठी सरकारने एक अधिकृत वेबसाईट दिलेली असते त्या वेबसाईटवर जावे लागते.

– वेबसाईट वरती क्लिक करून वेबसाईट ओपन झाल्यानंतर समोर एक फॉर्म येतो

– वेबसाईट ओपन केल्यानंतर आलेल्या फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती संपूर्ण भरावी लागते.

– फार्मर विचारलेली माहिती भरून झाल्यानंतर या योजनेसाठी जी कागदपत्रे आवश्यक आहेत ती भरायचे आहेत.
– ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर एक मेल आणि त्या मेल मध्ये संपूर्ण माहिती सांगितली जाईल.Free Scooty Yojana

Leave a Comment