Eggplant farming: शेतकऱ्यांनो वांग्याची शेती तुम्हाला बनवेल करोडपती, फक्त अशा पद्धतीने व्यवस्थापन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Eggplant farming: आजच्या या डिजिटल युगामध्ये सर्वकाही डिजिटल होत चालले आहे. तसेच शेती देखील मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहे. म्हणजेच ज्या ठिकाणी दहा मजूर काम करून एक दिवसात पूर्ण काम करायचे. आता तेच काम एक मजूर लावून यंत्राच्या सहाय्याने काही घंटातच काम होते. त्याचबरोबर कापूस वेचणी, ऊस तोड आणि सोयाबीन काढणी अशा इत्यादी गोष्टींसाठी मशीनचा वापर केला जात आहे. यामुळे सर्व कामे सोपे होत चालले आहेत.

तसेच या चालू युगात नोकऱ्यांचा तुटवडा देखील मोठ्या प्रमाणात बसत आहे. त्याचबरोबर या युगात कोणताही व्यवसाय करून तरुण मोठ्या प्रमाणात कमाई करू शकतो. परंतु व्यवसायात चढ-उतार नक्कीच होऊ शकतो. परंतु तरुणाने संयम सोडला नाही पाहिजे. शेती असो किंवा एखादा दुसरा कोणताही व्यवसाय त्यामध्ये संयम ठेवणे खूप गरजेचे असते. तसेच तुम्ही जर एखादी किराणा दुकान टाकली. आणि तुम्ही त्या ठिकाणी अनेक व्यक्तींना उधारी वर सामान देऊ लागला तर तुमचा विभाग व्यवसाय काही महिन्यातच बंद पडेल. परंतु तुम्ही जर कोणत्याही व्यक्तीला उधारीवर सामान दिले नाही तर तुमचा व्यवसाय आयुष्यभरासाठी सुरू राहू शकतो.

त्याचबरोबर शेतीमध्ये देखील अनेक शेतकरी गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात नफा कमवत आहेत. आणि शेतकरी तर महिन्याला लाखो रुपये कमवत आहेत. चला तर मग आपण जाणून घेऊया की वांग्याच्या शेतीतून शेतकरी जास्तीत जास्त नफा कसे कमवू शकतात.

सध्या नर्सरी मध्ये वांग्याचे विविध प्रकाराची रोपे आले आहेत. यामध्ये अनेक रोपे आठ महिने ते बारा महिने टिकू शकतात. तसेच तुम्ही वांग्याच्या शेतीतून प्रचंड नफा कमवू शकता. परंतु मित्रांनो तुमच्या भागात कोणत्या प्रकारची वांगी जास्त प्रमाणात लोक खातात याची बाजारात जाऊन चौकशी नक्की करावी. म्हणजेच बाजारामध्ये कोणत्या वांग्याची जास्त मागणी आहे याचा अभ्यास करावा.

कशा पद्धतीने करावी वांग्याची शेती?

वांग्याची पीक आपल्याला वर्षभरात कधीही घेता येते. तसेच वांग्याची लागवड ही मिश्र पीक म्हणूनही केली जाते. त्याचबरोबर वांग्याचे उत्पन्न जास्त मिळवण्यासाठी वांग्याच्या बियांची योग्य निवड करणे खूप गरजेचे असते. तसेच दोन झाडांमधील अंतर हे 60 सेंटीमीटर असावे. तसेच दोन ओळींमधील अंतर देखील साठ सेंटीमीटर इतकी असावे.Eggplant farming

त्याचबरोबर वांग्याची लागवड करणे अगोदर दोन वेळा नगरणी करून घ्यावी. आणि त्यानंतर शेतात आवश्यकतेनुसार वाफे तयार करावेत. त्याचबरोबर वांग्याचे लागवडीसाठी एकरी तीनशे ते चारशे ग्रॅम बियाण्यांची पेरणी करावी. तसेच एक सेंटीमीटर इतक्या खोलीपर्यंत बियाण्यांची पेरणी करावी. तसेच वांग्याची पीक दोन महिन्यात तयार होते.

वांग्याच्या लागवडीत सिंचन पद्धत.

वांग्याची लागवड करण्यासाठी सिंचन पद्धत वापरावी. यामुळे आपल्याला वांग्याला योग्य वेळी पाणी देणे शक्य होते. तुम्ही जर उन्हाळी हंगामात वांग्याची लागवड करत असाल तर तुम्ही तीन ते चार दिवसांनी पाणी द्यावे. आणि हिवाळ्यात वांग्याची लागवड करणार असाल तर बारा ते पंधरा दिवसांनी पाणी द्यावे. त्याचबरोबर धुक्याच्या दिवसात पिकाचे संरक्षण करण्यासाठी जमिनीत ओलावा टिकून ठेवा. त्याचबरोबर वांगी पिकांमध्ये पाणी साचणार नाही याची देखील काळजी घ्या. कारण वांगी पिकांमध्ये साचलेले पाणी वांग्याला हानिकारक असतात.

वांग्याची लागवड करण्यासाठी किती खर्च येईल?

1 हेक्टर क्षेत्रांमध्ये वांग्याची लागवड करण्यासाठी तुम्हाला वांग्याची पहिली काढणी करण्यापर्यंत तब्बल दोन लाख रुपये खर्च येऊ शकतो. तसेच वांग्यांमधील तन काढण्यासाठी तसेच वांग्याची फवारणी करण्यासाठी वर्षभर अजून दीड ते दोन लाख रुपये खर्च येऊ शकतो. म्हणजेच साधारणता तुम्हाला वांग्याची लागवड ते काढणीपर्यंत चार लाख रुपये खर्च येऊ शकतो. तसेच माहितीनुसार एक हेक्टर पासून वांग्याची उत्पन्न हे 100 टनापर्यंत असू शकते.

वांग्याच्या लागवडीतून किती नफा होईल?

मित्रांनो तुम्ही जर बाजारामध्ये दहा रुपये किलोने वांग्याची विक्री केली तर तुम्हाला एक हेक्टर क्षेत्रातून वांग्याचे दहा लाख रुपये उत्पन्न निघेल. म्हणजेच मित्रांनो तुम्ही चार लाख रुपये खर्च कराल आणि तुम्हाला यातून सहा लाख रुपया मिळेल.Eggplant farming

 

Leave a Comment