DIJEAL YOJNA: शेतकऱ्यांसाठी डिझेल सबसिडी योजना सुरू, लगेच पहा सरकार किती देणार डिझेलचे पैसे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DIJEAL YOJNA:  नमस्कार मित्रांनो आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की, सरकार शेतकऱ्यांसाठी डिझेल सबसिडी योजना राबवणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून सरकार ही योजना राबवत आहे तसेच देशामध्ये अनेक भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा खटका शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात लागला आहे. म्हणून च शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकार अशा प्रकारच्या योजना राबवत आहे. धान्य लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून सरकारने डिझेल पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना डिझेलवर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या योजनेचा अर्ज करण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्या ंकडून लवकरात लवकर अर्ज करावे असे मागितले आहे. शेतकऱ्यांनी लवकरच सरकारच्या या मदतीमुळे शेतकऱ्यांचा महाराष्ट्रात इतर शेती पिकापेक्षा भात पिकाची शेती निम्म्या प्रमाणात केली जाते. शेती निम्म्या प्रमाणात केली जाते भारतापेक्षा बरोबर आणखीन देखील काही ठिकाणी भात पिकाची पेरणी चालू आहे. या पिकाची पेरणी करताना डिझेलचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. ही योजना भात आणि तागाची जे शेतकरी लागवड करतात त्यांच्यासाठी राबवली जाते. तसेच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति लिटर डिझेलवर 75 रुपये अनुदान दिले जाणार आहे. जास्तीत जास्त दोन सिंचनासाठी 1500 रुपयापर्यंत मदत मिळेल त्याचबरोबर खरीप हंगामामध्ये22 पिकांसाठी एक एकर ला 50 रुपये दराने तीन सिंचना पर्यंत अनुदान देण्यात येतील एका शेतकऱ्याला 8 एकर सिंचनासाठी अनुदानाचा लाभ मिळेल.

या सरकारी डिझेल सबसिडी योजनेचा अर्ज तुम्हाला राज्य सरकार डीबीटी मार्फत डिझेल सबसिडी तुमच्या बँक खात्यात भरवायचा आहे. या सबसिडीचा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचे आधार कार्ड बँक ची लिंक करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कृषी खास कोसच्या बैठकीनंतर राज्यामध्ये डिझेल अनुदानाची गरज आहे. असा प्रश्न मांडण्यात आला या मुळे अनुदान लवकरच मिळेल असे शेतकऱ्यांना सांगण्यातही आले. खरीप पिकाच्या सिंचनासाठी डिझेल अनुदान   योजनेचे शेतकऱ्यांनी ऑनलाइन फॉर्म लवकरात भरून घ्यावे.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • शेतकरी नोंदणी क्रमांक
  • पत्त्याचा पुरावा
  • आधार कार्ड
  • डिझेल खरेदीची पावती
  • खाते क्रमांक
  • मोबाईल नंबर
  • डिझेल सबसिडी योजनेचा अर्ज अशा पद्धतीने करा

 

  • सरकारच्या या डीबीटी पोर्टल वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
  • बटणावर क्लिक केल्या तुमच्यासमोर अर्ज येईल तो अर्ज व्यवस्थितपणे पूर्ण भरावा.
  • त्यानंतर पोर्टलवर डिझेल खरेदीची पावती अपलोड करून अर्ज सबमिट करा.DIJEAL YOJNA

Leave a Comment