Birth certificate: नमस्कार मित्रांनो, आधार कार्ड प्रमाणे जन्म प्रमाणपत्र देखील पूर्वीच्या काळी खूपच महत्त्वाचे कागदपत्र मानले जायचे. त्याचबरोबर या कागदपत्राला अजून देखील खूपच महत्त्व आहे. आणि नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबवण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. आणि या निर्णयानंतर जन्म प्रमाणपत्र खूपच महत्त्वाचे कागदपत्र मानले जात आहे. यामागील कारण म्हणजेच या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी आता सर्व महिलांना जन्म प्रमाणपत्र लागत आहे.
आणि याच कारणामुळे अनेक जण जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी धावपळ करत आहे. परंतु मित्रांनो आम्ही आज तुम्हाला जन्म प्रमाणपत्र मोबाईलवर कशा पद्धतीने काढायचे याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल की, अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या सर्व महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. आणि या योजनेची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे.Birth certificate
आणि त्याचबरोबर या योजनेचा अर्ज भरण्यासाठी राज्यभरातील सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची मोठी गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर महिलांना आता अनेक कागदपत्र गोळा करावा लागत आहेत. आणि ही कागदपत्रे महिलांना कोठे मिळणार? त्याचबरोबर जन्म प्रमाणपत्र महिलांना कोठे काढता येणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
मित्रांनो, तुम्ही जन्म प्रमाणपत्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने बनवू शकता. यासाठी तुम्हाला सरकारचे अधिकृत वेबसाईट खालील प्रमाणे दिलेले आहे. त्याचबरोबर या वेबसाईटवर जाऊन पुढील प्रक्रिया कशी करावी याबद्दल सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओची लिंक देखील सर्वात शेवटी दिलेली आहे. त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जन्म प्रमाणपत्र कसे काढायचे याबद्दल सविस्तर माहिती पाहू शकता…Birth certificate
जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा