Aajacha Hvaman Andaj: ऑगस्ट महिन्यात होणार भयंकर पाऊस, या जिल्ह्यात होणार अतिवृष्टी..!! लगेच पहा संपूर्ण हवामान अंदाज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aajacha Hvaman Andaj: नमस्कार मित्रांनो, गेल्या महिन्यामध्ये तसेच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या हप्त्यात पावसाचे वातावरण कायम राहिले होते. परंतु आता दोन तीन दिवसापासून स्वराज्य भरात वातावरण नॉर्मल झाले आहे. म्हणजेच अनेक भागात वातावरण हे ढगाळ वातावरण राहिले नसून सकाळी ऊन आणि दुपारनंतर म्हणजेच चार ते पाच वाजेदरम्यान सर्वत्र काळे ढग येत आहेत. तसेच काही जिल्ह्यात दमदार पाऊस देखील सध्या पडत आहे.

परंतु मित्रांनो या ऑगस्ट महिन्यात अनेक जिल्ह्यात अधिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सतर्क रहावे असे हवामान विभागांनी सांगितले आहे. यावर्षी मराठवाड्यामध्ये कापूस पिकाची लागवड ही वेळेवर झाली होती. आणि यामुळे कापूस पिकाला सध्याच फुल तसेच दोरडी येण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे यावर्षी कापूस पिकाला कापूस लवकरच येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. परंतु हातात तोंडाशी आलेला घास दरवर्षी अवकाळी पाऊस हिसकावून घेतो. यावर्षीही तसेच असेल का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.Aajacha Hvaman Andaj

चला तर मग जाणून घेऊया ऑगस्ट महिन्यातील पावसाची स्थिती कशी आहे.

राज्यामध्ये आता सगळीकडे पावसाची उघड पडण्याची दिसत आहे. त्यामुळे अनेकांचे म्हणणे आहे की आता पावसाचा खंड पडणार आहे. तर काही जण म्हणत आहेत की, या शांत वातावरणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. आणि यांच्या हवामान अंदाजानुसार राज्यांमध्ये विविध भागांमध्ये पाऊस सुरळीत राहणार आहे. म्हणजेच पावसामध्ये कुठलाही खंड पडणार नाही.

आणि त्यांच्या अंदाजानुसार जळगाव, नाशिक, मुंबई, धुळे आणि अहमदनगर व पुणे या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो. यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी सतर्क रहावे. तसेच पंजाबराव यांनी मागील हवामान अंदाज आज सांगितले होते की आठ ते बारा ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर कमी होणार आहे त्यानुसार राज्यांमध्ये पावसाचा जोर कमी झाल्याचे आपल्याला दिसले.

आता हवामान तज्ञ पंजाबराव यांच्या नवीन अंदाजानुसार 20 ते 25 ऑगस्ट दरम्यान पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात महाराष्ट्र मध्ये होणार आहे. तसेच अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीसदृश्य पाऊस देखील होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी देखील काळजी घ्यावी.Aajacha Hvaman Andaj

Leave a Comment